Вход на сайт

Просмотр новости

Найдите то, что Вас интересует

Nag Panchami Wishes : नागपंचमीनिमित्त शेअर करा हे सुंदर शुभेच्छा संदेश

Дата публикации: 17-08-2026 04:30:49

श्रावण महिन्यातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजेच नागपंचमी. हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. या शुभप्रसंगी आपल्या आप्तेष्टांना, मित्रांना आणि कुटुंबियांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी खास मेसेज, व्हॉट्सॲप स्टेटस  शोधले जातात. तुमच्या प्रियजनांचा हा सण अधिक खास आणि आनंददायी बनवण्यासाठी नागपंचमीच्या शुभेच्छा  पाहूयात. वारूळाला जाऊया, नागोबाला पुजूया… नागपंचमीच्या हार्दिक […]

Основное содержимое страницы с новостью.

Nag Panchami Wishes : नागपंचमीनिमित्त शेअर करा हे सुंदर शुभेच्छा संदेशnag panchami wishesh marathi

श्रावण महिन्यातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजेच नागपंचमी. हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. या शुभप्रसंगी आपल्या आप्तेष्टांना, मित्रांना आणि कुटुंबियांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी खास मेसेज, व्हॉट्सॲप स्टेटस  शोधले जातात. तुमच्या प्रियजनांचा हा सण अधिक खास आणि आनंददायी बनवण्यासाठी नागपंचमीच्या शुभेच्छा  पाहूयात.

वारूळाला जाऊया,

नागोबाला पुजूया…

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

शिवाच्या गळ्यातील हार, संतांची सावली अपार..
नागदेवतेची कृपा तुमच्या कुटूंबावर सदैव राहो,
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

नागदेवता रक्षण करो तुमचे जीवन,सुख-शांतीने भरून जावो
तुम्हाला आणि तुमच्या परिवारास नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

सुख-समृद्धीचे येईल पीक,
नागपंचमीच्या शुभेच्छा घ्या अनेक!
शुभ नागपंचमी

आज नागपंचमी !
आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभो हीच प्रार्थना.

नागपंचमीचा हा पवित्र सण, तुमच्या आयुष्यात घेऊन येवो आनंद आणि समाधान !
शुभ नागपंचमी

शेतकऱ्याचा मित्र आणि निसर्गाचे वैभव… नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

महादेवाच्या गळ्यातील आभूषण,
नागदेवतेला आमचे कोटी कोटी वंदन!
नागपंचमीच्या खुप शुभेच्छा !

हेही वाचा – नाग पंचमी ते अजगर महोत्सव, सापांचे सण

Схожие новости

#Наименование новостиТональностьИнформативностьДата публикации
1Багаевская: Ночь 18 дек, Вт0017-12-2018
2Спрос на перевозки из Китая и Казахстана в Беларусь вырос в 3 раза0028-01-2025
3ISL | Bengaluru will be keen on regaining consistency as it faces Mohammedan0010-01-2025
4Automattic sponsors WordPress community events across the globe0017-01-2024
5LA LINTERNA A COPE CATALUNYA I ANDORRA | 28 FEB 2025 | 19:00H0028-02-2025
6Сегодня самый лучший день, Защитников моей России, Сегодня праздничный салют, ...0023-02-2025
7Всем привет! На связи группа «БЕТА» нашего отряда💙 Хотим рассказать, ...0027-02-2025
8Украинская сборная заняла 4-е место в медальном зачете на Чемпионате Европы по биатлону0003-03-2020
9Названы сроки выплат ипотеки по России с использованием маткапитала0021-01-2020
10США обвинили Россию в обострении ситуации в Сирии0005-02-2020

Классификация: . Схожих патентов: 0. Схожих новостей: 10. Тональность: 0. Информативность: 8.21. Источник: www.mymahanagar.com.